चैत्र शुद्ध प्रतिपदा
चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे.
या तिथीला साजरे होणारे सण,उत्सव व व्रते
दिनविशेष
- श्री शालिवाहन शक प्रारंभ
- चैत्र महिन्याची सुरुवात.
- चैत्री नवरात्रारंभ.
- श्री महालक्ष्मी पालखी यात्रा मुंबई.
- श्री बाबाजी महाराज पुण्यतिथी लोधीखेडा,छिंदवाडा.
- डॉ. के.ब हेडगेवार जयंती.
- निंबादेवीची यात्रा, निंबोळा,बुलढाणा जिल्हा
- योगी माधवनाथ महाराज जन्मोत्सव चित्रकूट
- कृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (विठोबा),तालुका चांदूर,अमरावती जिल्हा