Jump to content

चेशायर

चेशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

चेशायरचा ध्वज
within England
चेशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेशवायव्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
२५ वा क्रमांक
२,३४३ चौ. किमी (९०५ चौ. मैल)
मुख्यालयचेस्टर
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-CHES
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
१९ वा क्रमांक
१०,२८,६००

४३९ /चौ. किमी (१,१४० /चौ. मैल)
वांशिकता ९७.३% श्वेतवर्णीय
राजकारण
संसद सदस्य११
जिल्हे
चेशायर
  1. चेशायर वेस्ट व चेस्टर
  2. चेशायर ईस्ट
  3. हॉल्टन
  4. वॉरिंग्टन


चेशायर (इंग्लिश: Cheshire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस मर्सीसाइड व ग्रेटर मॅंचेस्टर, पूर्वेस डर्बीशायर, दक्षिणेस स्टॅफर्डशायरश्रॉपशायर ह्या काउंट्या तर पश्चिमेस वेल्स आहेत. काही शहरे वगळता ही काउंटी प्रामुख्याने ग्रामीण आहे.

बाह्य दुवे