Jump to content

चेल्सी एफ.सी.

चेल्सी
पूर्ण नाव चेल्सी फुटबॉल क्लब
टोपणनाव द ब्ल्यूज
स्थापना १० मार्च १९०५ ११२ वर्षापूर्वी
मैदान स्टॅमफोर्ड ब्रिज
हॅमरस्मिथ व फुलहॅम, ग्रेटर लंडन, इंग्लंड
(आसनक्षमता: ४१,६३१[])
मालक रोमन अब्रामोविच
व्यवस्थापक ॲंटोनियो कोन्टे
लीग प्रीमियर लीग
२०११-१२ ६वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

चेल्सी फुटबॉल क्लब (इंग्लिश: Chelsea Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या लंडन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९०५ साली स्थापन झालेला हा क्लब प्रीमियर लीगमधे खेळतो. आजवर ४ प्रीमियर लीग अजिंक्यपदे, ७ एफ.ए. कप स्पर्धा जिंकलेला चेल्सी हा इंग्लंडमधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो. २०११-१२ च्या हंगामात युएफा चॅंपियन्स लीगमध्ये चेल्सीने बायर्न म्युनिकला हरवून अजिंक्यपद प्रथमच पटकावले.

खेळाडू

२१ फेब्रुवारी २०१७ रोजी.

क्र. जागा नाव
1 बॉस्निया आणि हर्झगोव्हिनागो.र.अस्मिर् बेगोविच
3 स्पेनडिफें मर्कोस् अलोन्सो
4 स्पेनमि.फी.सेस्क् फब्रेगास
5 फ्रान्सडिफें कर्ट् झोउमा
6 नेदरलँड्सडिफें नॅंथन् एके
7 फ्रान्समि.फी.न्'गोले कान्टे
10 बेल्जियममि.फी.एडेन् हझार्ड
11 स्पेनमि.फी.पेड्रो
13 बेल्जियमगो.र.थिआबुट् कोउर्टिओस
14 इंग्लंडमि.फी.रुबेन् लोफ्तुस् चीक
15 नायजेरियामि.फी.विक्टर् मोसेस
16 ब्राझीलमि.फी.केनेडी
19 स्पेनफॉर.दिएगो कोस्टा
21 सर्बियामि.फी.नेमानिआ माटीच
22 ब्राझीलमि.फी.विलिअन
23 बेल्जियमफॉर.मिचि बात्सुयाही
24 इंग्लंडडिफें गॅरी केहिल (उपकर्णधार)
26 इंग्लंडडिफें जॉन टेरी (कर्णधार)
28 स्पेनडिफें सेझर् अझ्पिलिकुएटा
29 इंग्लंडमि.फी.नथानिअल् चालोबाह
30 ब्राझीलडिफें डेविड् लुइझ
34 इंग्लंडडिफें ओला आईना
35 बेल्जियममि.फी.चार्ली मोसुन्डा
37 पोर्तुगालगो.र.एदुअर्दो
41 इंग्लंडफॉर.डोमिनिक् सोलन्के

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "स्टेडियम Layout". chelseafc.com. २१ जानेवारी २००७ रोजी पाहिले.