Jump to content

चेर्कासी ओब्लास्त

चेर्कासी ओब्लास्त
Черкаська область
युक्रेनचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

चेर्कासी ओब्लास्तचे युक्रेन देशाच्या नकाशातील स्थान
चेर्कासी ओब्लास्तचे युक्रेन देशामधील स्थान
देशयुक्रेन ध्वज युक्रेन
मुख्यालयचेर्कासी
क्षेत्रफळ२०,९०० चौ. किमी (८,१०० चौ. मैल)
लोकसंख्या१३,३५,०६४
घनता६३.९ /चौ. किमी (१६६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२UA-71
संकेतस्थळhttp://www.oda.ck.ua

चेर्कासी ओब्लास्त (युक्रेनियन: Черкаська область) हे युक्रेन देशाचे एक ओब्लास्त आहे. हे ओब्लास्त युक्रेनच्या मध्य भागात वसले असून द्नीपर नदी येथून वाहते.


बाह्य दुवे