Jump to content

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन (mr); Chennai Petroleum Corporation (fr); चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (hi); Chennai Petroleum Corporation (en); چنای پترولیوم (fa); চেন্নাই পেট্রোলিয়াম কর্পোরেশন (bn); சென்னை எண்ணெய் சுத்திகரிப்பு ஆலை (ta) Indian state-owned oil and gas corporation (en); ভারতীয় রাষ্ট্রীয় মালিকানাধীন তেল ও গ্যাস কর্পোরেশন (bn); Indian state-owned oil and gas corporation (en) CPCL, Chennai Petroleum Corporation Limited, Madras Refineries Limited (en); সিপিসিএল (bn)
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन 
Indian state-owned oil and gas corporation
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसार्वजनिक उपक्रम
उद्योगpetroleum industry
स्थान भारत
मुख्यालयाचे स्थान
स्थापना
  • नोव्हेंबर १८, इ.स. १९६५
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) पूर्वी मद्रास रिफायनरीज लिमिटेड (MRL) म्हणून ओळखली जाणारी, ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी आहे जी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.

१९६५ मध्ये भारत सरकार (GOI), अमोको आणि नॅशनल इराणी ऑइल कंपनी (NIOC) यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून याची स्थापना करण्यात आली होती, ज्यात अनुक्रमे ७४%: १३%: १३% या प्रमाणात हिस्से होते. सीपीसीएल रिफायनरीने ४३० दशलक्ष (US$९.५५ दशलक्ष) खर्चून प्रतिवर्ष २.५ दशलक्ष टन स्थापित क्षमतेसह उत्पादन सुरू केले.[]

सीपीसीएल च्या दोन रिफायनरी आहेत ज्यांची एकत्रित शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्ष ११.५ दशलक्ष टन आहे. चेन्नईतील मनळी रिफायनरीची क्षमता प्रतिवर्ष १०.५ दशलक्ष टन आहे व नागपट्टिनम रिफायनरीची प्रतिवर्षी १ दशलक्ष टन क्षमता आहे. [] आता या १ दशलक्ष टन प्रतिवर्ष रिफायनरीची क्षमता २७,००० कोटी (US$५.९९ अब्ज) खर्चासह प्रतिवर्षी ९ दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी योजीले आहे.

हे सरकारद्वारे मिनीरत्न -१ कंपनी म्हणून वर्गीकृत आहे.[]

संदर्भ

  1. ^ "CPCL – History". NDTV Profit. 2017-11-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 June 2016 रोजी पाहिले.
  2. ^ "Business Refineries". CPCL. 6 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 March 2017 रोजी पाहिले.
  3. ^ compiled; O'Brien, edited by Derek (2009). The Penguin-CNBC-TV18 business yearbook, 2009. New Delhi, India: Published by Penguin Books India in association with CNBC-TV18 Network. p. 353. ISBN 978-0143065708.CS1 maint: extra text: authors list (link)