चेतन हंसराज
Indian film and television actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून १५, इ.स. १९८२ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय |
| ||
| |||
चेतन हंसराज (जन्म १५ जून १९७२) हा एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेता आहे. [१]
हंसराजने १९८० मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला जाहिरातींमधून सुरुवात केली. त्याचा पहिला चित्रपट कूक डू कू (१९८४) मध्ये फ्रान्समधील बालचित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला. बीआर चोप्राच्या महाभारत मधील तरुण बलरामच्या भूमिकेतून त्यांनी टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले.
नंतर त्यांनी कहाणी घर घर की , धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान, कुसुम [२] यात भूमिकेत साकारल्या.[३] फिअर फॅक्टर इंडिया आणि इस जंगल से मुझे बचाओ यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही तो दिसला.[४]
संदर्भ
- ^ "Latest News, Trending Topics, Top Stories, HD Videos & Photos, Live TV Channels, Lifestyle, Sports, Entertainment - In.com". In.com. 2014-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Playing the bad guy has never lost me fans: Chetan Hansraj". 26 November 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Check out Jodha Akbar stars Rajat Tokas, Chetan Hansraj, Lavina Tandon's real avatars". 13 January 2014.
- ^ "Chetan Hansraj back to reality circuit". 12 February 2013.