Jump to content

चेकेवाडी

चेकेवाडी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील एक गाव आहे. चेकेवाडी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे. चेकेवाडी हे गाव पाथर्डी पासून 10 किमी अंतरावर आहे या गावची लोकसंख्या साधारण 1000 इतकी आहे हे गाव गर्भगिरी पर्वतरांगाच्या जवळ येते. गावातून नॅशनल हायवे 68/157 गेलेला आहे