चेइक इस्माएल टियोटे (२१ जून, १९८६ - ५ जून, २०१७) हा कोत द'ईवोआरकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू होता.