चेंगीझ
चेंगीझ: द वन हू हॅज नो बाउंडरीज नो लिमिट्स किंवा चेंगीझ हा राजेश गांगुली दिग्दर्शित आगामी भारतीय बंगाली भाषेतील चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन नीरज पांडे आणि राजेश गांगुली यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती जीत, गोपाल मदनानी आणि अमित जुमरानी यांनी केली आहे. या चित्रपटात जीत मुख्य भूमिकेत आहे. सहाय्यक कलाकारांमध्ये सुष्मिता चॅटर्जी, रोहित रॉय आणि शताफ फिगर यांचा समावेश आहे.[१][२][३]
संदर्भ
- ^ "জিৎ ইজ ব্যাক! ইদে অনন্য ডবল ধামাকা নিয়ে আসছে চেঙ্গিজ". Hindustan Times Bangla (Bengali भाषेत). 2023-03-21. 2023-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Superstar Jeet's 'Chengiz' to Be the First Bengali Film to Release in Hindi and Bengali". News18 (इंग्रजी भाषेत). 2023-03-21 रोजी पाहिले.
- ^ "Jeet's Chengiz becomes first Bengali film to get a simultaneous Hindi release". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-03-21. 2023-03-21 रोजी पाहिले.