Jump to content

चेंगारा वीटिल देवन नायर

चेंगारा वीटिल देवन नायर (५ ऑगस्ट, इ.स. १९२३:मालाक्का - ६ डिसेंबर, इ.स. २००५:हॅमिल्टन, कॅनडा) हा सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष होता.