Jump to content

चुवाश भाषा

चुवाश
Чӑвашла
स्थानिक वापररशिया (चुवाशिया)
लोकसंख्या १०.८ लाख
भाषाकुळ
तुर्की
  • पर्मी
    • चुवाश
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरचुवाशिया
भाषा संकेत
ISO ६३९-१cv
ISO ६३९-२chv
ISO ६३९-३chv[मृत दुवा]

चुवाश ही रशिया देशातील चुवाशिया प्रजासत्ताकाच्या दोन अधिकृत भाषांपैकी एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने चुवाश वंशीय लोक वापरतात.


हे सुद्धा पहा