Jump to content

चुंबकी प्रतिस्थापना

चुंबकी प्रतिस्थापना (mr) B-क्षेत्र (mr)
चुंबकी प्रतिस्थापना 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

चुंबकी प्रतिस्थापना (ह्यालाच कधीकधी चुंबकी क्षेत्रही म्हणले जाते.) हे अवकाशातील प्रयुक्त होणारे चुंबकी प्रवाहाचे मापन आहे. त्याची किंमत आणि दिशा बायो-सवार्ट नियमाने काढली जाते.

गणिती स्वरूप

अवकाशातील एखाद्या बिंदूपाशीचे चुंबकी प्रतिस्थापना खालीलप्रमाणे दिली जाते:

येथे:

ही चुंबकी प्रतिस्थापना
μ0 हा अवकाश पार्यता अथवा चुंबकी स्थिरांक
I ही विद्युत धारा
dl ही विद्युत धाराची दिशा दर्शविणारा रेषा घटक
r हे रेषा घटक dl आणि संदर्भ बिंदूपर्यंतचे अंतर
हे अंतर rचे सदिश एकक