Jump to content

चुंबकी जोर

चुंबकी जोर, चुंबकीय आघूर्ण[] किंवा चुंबकीय परिबल (इंग्लिश: Magnetic moment, मॅग्नेटिक मोमेंट ;) म्हणजे एखाद्या चुंबकाचे विद्युतप्रवाहावर बल लावण्याचे परिमाण ठरवणारी सदिश राशी होय. चुंबकीय क्षेत्रातून वाहणाऱ्या विद्युतप्रवाहावर पडणारा आघूर्ण, अर्थात पीळ, या राशीतून दर्शवला जातो.

गणितीय सूत्रानुसार, चुंबकी तीव्रता व चुंबकाग्रांमधील अंतर यांचा गुणाकार चुंबकीय आघूर्णाएवढा असतो. समजा, हे दोन्ही चुंबकाग्रांचे चुंबकीय सामर्थ्य असेल, आणि हे दोन्हींमधील अंतर असेल, तर चुंबकीय आघूर्ण खालील सूत्रानुसार गणला जातो :

संदर्भ

  1. ^ भौतिकशास्त्र परिभाषा कोश [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]. p. ५८९. URL–wikilink conflict (सहाय्य)