Jump to content

चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान

चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पंतप्रधान (सोपी चिनी लिपी: 中华人民共和国国务院总理; पारंपरिक चिनी लिपी: 中華人民共和國國務院總理; पिन्यिन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó Guówùyuàn Zŏnglĭ) हे जनता-प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय कौन्सिलाचे प्रमुख, म्हणजेच थोडक्यात राष्ट्रीय शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात.

चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या पंतप्रधानांची कालक्रमानुसार यादी