Jump to content

चीन क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चीन क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चीनने २६ जुलै २०२३ रोजी मलेशिया विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२१६९२६ जुलै २०२३मलेशियाचा ध्वज मलेशियामलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनमलेशियाचा ध्वज मलेशिया२०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया 'ब' पात्रता
२१७२२७ जुलै २०२३थायलंडचा ध्वज थायलंडमलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनथायलंडचा ध्वज थायलंड
२१८३३० जुलै २०२३भूतानचा ध्वज भूतानमलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनभूतानचा ध्वज भूतान
२१८६३१ जुलै २०२३म्यानमारचा ध्वज म्यानमारमलेशिया बायुएमास ओव्हल, पंडारमनFlag of the People's Republic of China चीन
२४४०२८ जानेवारी २०२४कंबोडियाचा ध्वज कंबोडियाथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉककंबोडियाचा ध्वज कंबोडिया२०२४ एसीसी पुरुष चॅलेंजर चषक
२४४१२९ जानेवारी २०२४म्यानमारचा ध्वज म्यानमारथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉकम्यानमारचा ध्वज म्यानमार
२४४२३० जानेवारी २०२४म्यानमारचा ध्वज म्यानमारथायलंड तेर्डथाई क्रिकेट मैदान, बँकॉकFlag of the People's Republic of China चीन
२४६८१४ फेब्रुवारी २०२४हाँग काँगचा ध्वज हाँग काँगहाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग२०२४ ट्वेंटी-२० पूर्व आशिया चषक
२४७०१५ फेब्रुवारी २०२४जपानचा ध्वज जपानहाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोकजपानचा ध्वज जपान
१०२४७४१६ फेब्रुवारी २०२४हाँग काँगचा ध्वज हाँग काँगहाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोकहाँग काँगचा ध्वज हाँग काँग
११२४७६१६ फेब्रुवारी २०२४जपानचा ध्वज जपानहाँग काँग मिशन रोड मैदान, मोंग कोकजपानचा ध्वज जपान