Jump to content

चिवावा

चिवावा (अधिकृत नाव:एस्तादो लिब्रे इ सोबेरानो दे चिवावा; चिवावाचे मुक्त आणि सार्वभौम राज्य) हे मेक्सिकोच्या ३१ राज्यांपैकी एक राज्य आहे. याच नावाचे शहर येथील राजधानीही आहे.