Jump to content

चिले क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी चिली क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. चिलीने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी ब्राझील विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. अफगाणिस्तानने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
९०४३ ऑक्टोबर २०१९ब्राझीलचा ध्वज ब्राझीलपेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच ब, लिमाब्राझीलचा ध्वज ब्राझील२०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
९०७४ ऑक्टोबर २०१९मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोपेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमाचिलीचा ध्वज चिली
९१२५ ऑक्टोबर २०१९आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनापेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमाआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
९१५५ ऑक्टोबर २०१९पेरूचा ध्वज पेरूपेरू एल कोर्टिजो पोलो क्लब पीच अ, लिमापेरूचा ध्वज पेरू
२३२०१८ ऑक्टोबर २०२३मेक्सिकोचा ध्वज मेक्सिकोआर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेसमेक्सिकोचा ध्वज मेक्सिको२०२३ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा
२३२३२० ऑक्टोबर २०२३आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाआर्जेन्टिना सेंट जॉर्ज विद्यालय मैदान क्र.१, कुइल्मेसआर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना