Jump to content

चियापास एफ.सी.

चियापास एफ.सी. तथा चियापास आग्वार हा मेक्सिकोच्या तुच्तला गुतिएरेझ शहरातील फुटबॉल क्लब आहे. हा क्लब लिगा एमएक्समध्ये भाग घेतो व आपले घरचे सामने एस्तादियो व्हिक्तोर मनुएल रेअना येथे खेळतो.

याचे पूर्वीचे नाव क्लब दे फुटबॉल आग्वारेस दि चियापास होते.