Jump to content

चिमनी हिल वायुसेना तळ

चिमनी हिल वायुसेना तळ भारताच्या बंगळूर शहरातील भारतीय वायुसेनेचा तळ आहे. येथे रडारयंत्रणा असून धावपट्टी किंवा इतर विमानाशी संबंधित सोयी नाहीत.