Jump to content

चिमणी पाखरं

चिमणी पाखरं
दिग्दर्शनमहेश कोठारे
कथा डेनीस जोसेफ
पटकथा शिवराज गोर्ले
प्रमुख कलाकारसचिन खेडेकर पद्मिनी कोल्हापुरे
संवाद शिवराज गोर्ले
संकलन अंबर कोठारे
छाया समिर आठले
कला संतिष बिडकर
गीतेजगदीश खेबुडकर
भाषामराठी
प्रदर्शित सप्टेंबर २००१


चिमणी पाखरं हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट असून महेश कोठारे यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. सचिन खेडेकर आणि पद्मिनी कोल्हापुरे हे प्रमुख कलाकार आहेत.

कलाकार

गाणी

  1. माझा सोन्याचा संसार
  2. चिमणी पाखरं
  3. दत्ता धाव रे
  4. झुंज मुंज उधळुन आली दिशा