Jump to content

चिमटा वापरुन प्रसूती

चिमटा वापरून प्रसुती

चिमटा(इंग्लिश्- Forceps)

प्रसुतीला वेळ लागत असल्यास प्रसुतीकळा नीट येत नसल्यास तसेच बाळाला बाहेर ढकलतांना माता थकून गेल्यास चिमटा वापरून प्रसुती करतात. चिमट्याच्या साहाय्याने बाळाचे डोके घट्ट धरून त्याला बाहेर काढतात.

तोटे

या पद्धतीमुळे जन्माला येणारे मूल मेंदू दाबला गेल्याने मतीमंद होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही पद्धत आजकाल वापरत नाहीत.