चिपळूणकर (निःसंदिग्धीकरण)
चिपळूणकर हे एक मराठी आडनाव आहे. ही मंडळी कधीकाळी कोकणातील चिपळूणचे रहिवासी होते. आजही चिपळूणकर आडनावांच्या लोकांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यात असते.
काही प्रसिद्ध चिपळणकर
- कृष्णशास्त्री चिपळूणकर. हे
- गणेश विष्णू चिपळूणकर
- गोविंद विष्णू चिपळूणकर
- वि.गो. चिपळूणकर
- वि.वि. चिपळूणकर
- विष्णूशास्त्री चिपळूणकर : १९व्या शतकातील प्रसिद्ध निबंधकार, लेखक, पत्रकार, संस्थास्थापक.