Jump to content

चिनी माती (पुस्तक)

चिनी माती
लेखकमीना प्रभु
भाषामराठी
साहित्य प्रकारप्रवासवर्णन
प्रकाशन संस्थामौज प्रकाशन
प्रथमावृत्तीजानेवारी २००३
मुखपृष्ठकारविकास गायतोंडे
विषयचीन
पृष्ठसंख्या३६२
आय.एस.बी.एन.ISBN 8181-7486-314-1

चिनी माती हे मराठी लेखिका मीना प्रभु यांनी लिहिलेले चीन देशावरील प्रवासवर्णनात्मक पुस्तक आहे.