Jump to content

चिनी ग्रांप्री

चीन चिनी ग्रांप्री

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट, शांघाय
(२००४-२०१९, २०२४-सद्य)
शर्यतीची माहिती.
पहिली शर्यत २००४
सर्वाधिक विजय (चालक)युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन (६)
सर्वाधिक विजय (संघ)जर्मनी मर्सिडीज-बेंझ (६)
सर्किटची लांबी ५.४५१ कि.मी. (३.३८७ मैल)
शर्यत लांबी ३०५.०६६ कि.मी. (१८९.५५९ मैल)
फेऱ्या ५६
मागिल शर्यत ( २०२४ )
पोल पोझिशन
पोडियम (विजेते)
सर्वात जलद फेरी


चिनी ग्रांप्री (चिनी: 中国大奖赛) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत चीन देशाच्या शांघाय शहरामधील शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते.

ही शर्यत २००४ सालापासून खेळवण्यात येत आहे. सुमारे २४ कोटी डॉलर खर्च करून २००४ साली बांधून पूर्ण झालेले शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे त्यावेळचे सर्वात महागडे सर्किट होते.

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट

शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट हे एक, फॉर्म्युला वन शर्यतीत वापरण्यात येणारे रेस सर्किट आहे, जे शांघाय शहरात आहे. ५.४५१ किमी (३.३८७ मैल) लांबीचा हा सर्किट २००४ फॉर्म्युला वन हंगामापासुन चिनी ग्रांप्रीसाठी वापरण्यात येत आहे.

सर्किटचे चित्र

विजेते

वारंवार विजेते चालक

एकूण विजय चालक शर्यत
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन२००८, २०११, २०१४, २०१५, २०१७
स्पेन फर्नांदो अलोन्सो२००५, २०१३
जर्मनी निको रॉसबर्ग२०१२, २०१६

वारंवार विजेते कारनिर्माता

एकूण विजय विजेता कारनिर्माता शर्यत
जर्मनी मर्सिडीज-बेंझ२०१२, २०१४, २०१५, २०१६, २०१७
इटली स्कुदेरिआ फेरारी२००४, २००६, २००७, २०१३
युनायटेड किंग्डम मॅकलारेन२००८, २०१०, २०११

हंगामानुसार विजेते

हंगाम रेस चालक विजेता कारनिर्माता सर्किट माहिती
२०१७युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट माहिती
२०१६जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०१५युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१४युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१३स्पेन फर्नांदो अलोन्सोस्कुदेरिआ फेरारी माहिती
२०१२जर्मनी निको रॉसबर्गमर्सिडीज-बेंझ माहिती
२०११युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२०१०युनायटेड किंग्डम जेन्सन बटनमॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००९जर्मनी सेबास्टियान फेटेलरेड बुल रेसिंग-रेनोल्ट एफ१ माहिती
२००८युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मॅकलारेन-मर्सिडीज-बेंझ माहिती
२००७फिनलंड किमी रायकोन्नेनस्कुदेरिआ फेरारी माहिती
२००६जर्मनी मिखाएल शुमाखर स्कुदेरिआ फेरारी माहिती
२००५स्पेन फर्नांदो अलोन्सोरेनोल्ट एफ१ माहिती
२००४ब्राझील रुबेन्स बॅरीकेलोस्कुदेरिआ फेरारी माहिती

हे सुद्धा पहा

  1. फॉर्म्युला वन
  2. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  3. फॉर्म्युला वन चालक यादी
  4. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

बाह्य दुवे

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ
  2. अधिकृत संकेतस्थळ Archived 2006-11-17 at the Wayback Machine.