Jump to content

चित्रपट दिग्दर्शिका

मराठीतील अनेक चित्र‍पट अभिनेत्री नंतरच्या आयुष्यात दिग्दर्शिका किंवा निर्मात्या झाल्या. अशा काही स्त्रियांचा हा परिचय :-

चित्रपट दिग्दर्शिका

चित्रपट निर्मात्या आणि त्यांचे चित्रपट

  • अदिती देशपांडे : नॉट ओन्ली मिसेस राऊत; मायबाप
  • अनया म्हैसकर तेंडुलकर आऊट २०१३-
  • अन्‍नपूर्णा : बांगड्या भरा
  • अरुणा राजे : ?
  • अर्चना जोगळेकर : बॅक टू अमेरिका (हिंदी)
  • अलका कुबल-आठल्ये : अग्निपरीक्षा; आम्हा का तिसरे?
  • अश्विनी भावे : कदाचित :
  • आशा काळे : चांदळे शिंपीत जा
  • उषा चव्हाण : गौराचा नवरा
  • उषा सतीश साळवी : असा मी अशी ती -२०१३
  • कमलाबाई मंगरूळकर : जन्माची गांठ -१९४९; सावळ्या तांडेल -१९४२
  • कुंदा भगत : यशोदा
  • क्रांती रेडकर : कांकण
  • तेजस्विनी पाटील : दादा फक्त तुझ्यासाठी
  • दुर्गा खोटे : सवंगडी -१९३८
  • निशा परुळेकर : शंभू माझा नवसाचा
  • पद्मिनी कोल्हापुरे : भुताचा भाऊ
  • पूनम झंवर : ?
  • प्रेमा किरण :उतावळा नवरा
  • भारती आचरेकर : सखी
  • मधुमती : सावली प्रेमाची -१९८०
  • मनवा नाईक : पोरबाजार
  • मृणाल कुलकर्णी : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते; रमा माधव
  • रत्‍नप्रभा : संत कान्होपात्रा -१९५०
  • रत्‍नमाला : ओवाळिते भाऊराया
  • रेणुका शहाणे:-वीज : ऐका दाजिबा
  • रेणू देसाई : मंगलाष्टक वन्स मोअर -२०१३
  • विद्या सिन्हा : बिजली
  • वैजयंतीमाला : झेप
  • शिल्पा शिरोडकर : सौ.शशी देवधर
  • श्रावणी देवधर : ?
  • सीमा देव : जीवा सखा -१९८९; जेता -२०१२; दोस्त असावा तर असा -१९७८; या सुखांनो या -१९७५; सर्जा -१९८७.
  • सुमती गुप्ते-जोगळेकर : जानकी; वाट पहाते पुनवेची; हा खेळ सावल्यांचा
  • सुमित्रा भावे : ?
  • सुषमा शिरोमणी : गुलछडी; तेवढं सोडून बोला; फटाकडी; भन्‍नाट भानू; भिंगरी; मोसंबी नारंगी
  • स्मिता तळवलकर : कळत नकळत; चौकट राजा; तू तिथे मी; सवत माझा लाडकी