Jump to content

चित्रगुप्ताची बखर

सभासद बखरीवर आधारित बखर.या बखरीची रचना रघुनाथ यादव चित्रगुप्त (चित्रे)यांनी केली आहे.अंदाजे ही बखर इ.स.१७६५ च्या सुमारास लिहिली गेली असावी.शिवाजी महाराजांच्या कार्याची आणि कर्तृत्वाची माहिती याच्यामध्ये समाविष्ट आहे.

संदर्भयादी

  • १.mr.vikaspedia.in

https://mr.vikaspedia.in › education बखरवाङ्मय