चित्रकला
चित्रकला हा कलेचा एक प्रकार आहे. मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो. चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल ॲंजेलो, राजा रवी वर्मा इत्यादी महान चित्रकार ऐतिहासिक कालखंडात होउन गेले.
इतिहास
प्राचीन ग्रंथ विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तित्वात होती.
प्राचीन चित्रकला
महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यामध्ये प्राचीन चित्रकला पहावयास मिळते.
पौराणिक चित्रकला
पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात.
मध्ययुगीन चित्रकला
युरोपीय चित्रकला
वास्तवदर्शी कला
आशियायी चित्रकला
भारतीय चित्रकला
- उत्तर भारतीय
- कांगडा
- बंगाली
- राजपूत
- राजस्थानी
- वारली
प्रमुख चित्रकार
महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध चित्रकार
- आबालाल रहिमान
- गंगाराम तांबट
- जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर
- गोपाळ देऊसकर
- बाबूराव पेंटर
- मिलिंद मुळीक
- वासुदेव तारानाथ कामत
- वासुदेव गायतोंडे
- विकास सबनीस
- सुहास बहुळकर
चित्रकला आणि धर्म
संगणकीय चित्रकला
संगणकीय चित्रकलेने विषय सहज स्पष्ट होतो . या प्रकारातील मोडणारे sOftware निर्मित इमारत चित्रे सातारा येथील कॅड point येथे बनवली जातात.
चित्रकलाविषयक आणि चित्राकारांवरील पुस्तके
- कलोपासना (सचिन क्षीरसागर)
- चित्रकार अमृता शेर-गील (रमेशचंद्र पाटकर)
- आदर्श चित्रकला (प्रा. जयप्रकाश जगताप)
- कॅनव्हास (अच्युत गोडबोले, दीपा देशमुख)
- चित्रकार गोपाल देऊसकर : कलावंत आणि माणूस (सुहास बहुळकर)
- चित्रे काढा वाहनांची (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
- चित्रे रंगवा पक्षांची (बालसाहित्य,लेखक - पुंडलिक वझे)
- चित्रे रंगवा माणसांची (बालसाहित्य, लेखक - गोपाल नांदुरकर, राहुल देशपांडे )
- चित्रे काढा माणसांची (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
- मास्टर आर्टिस्ट ज. द. गोंधळेकर (ज्योत्स्ना प्रकाशन)
- पर्स्पेक्टिव्ह (मराठी पुस्तक, लेखक - मिलिंद मुळीक)
- पेन्सिल टेक्निक्स भाग १, २ (गोपाल नांदुरकर, राहुल देशपांडे)
- पेन्सिल शेडिंग (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
- पेन्सिल शेडिंग - वास्तुचित्रे (बालसाहित्य, लेखक - पुंडलिक वझे)
- पोर्ट्रेट्स (मराठी/इंग्रजी, वासुदेव कामत)
- भारतीय चित्रकला आणि संगीत (डॉ. अलका विश्वनाथ खाडे)
- मिलिंद मुळीक @ Home (मराठी पुस्तक, लेखक - मिलिंद मुळीक)
- रहस्य रेखांकनाचे (ऋजुला पब्लिशिंग हाउस)
- रेखाचित्रविचार : एक संवाद (रणजित होस्कोटे, सुधीर पटवर्धन)
- वॉटरकलर लॅन्डस्केप्स स्टेप बाय स्टेप (मिलिंद मुळीक)
- वारली चित्र संस्कृती (डॉ. गोविंद गारे)
- व्यंगनगरी (विकास सबनीस)
- हास्यचित्र कसे काढावे (डॉ. श्याम जोशी)
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
- चित्रकला हाच श्वास Archived 2011-01-06 at the Wayback Machine.