चिटणीसाची बखर
छत्रपती शाहू महाराज द्वितीय यांच्या आज्ञेने ही बखर लिहिली आहे. 'श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे सप्तप्रकरणात्मक चरित्र'या नावाने या बखरीस ओळखले जाते.या बखरीचे रचयिता साताऱ्याचे शाहू महाराज(द्वितीय) यांच्या दरबारात असलेले 'मल्हार रामराव चिटणीस'हे होत.या बखरीची रचना इ.स.१८११ साली करण्यात आली.साताऱ्याचे दफ्तरखान्यातील कागदपत्रे, ऐकीव माहिती,परंपरेने चालत आलेल्या आख्यायिका यांच्याआधारावर ही बखरीचे लिखाण करण्यात आले आहे.
संदर्भयादी
- १.Wikiwand
https://www.wikiwand.com › Chitni... Chitnis Bakhar
- २.Inventaire.io
https://inventaire.io › wd:Q88488290 Chitnis Bakhar - Book