चिघळी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
लोकजीवन
प्रेक्षणीय स्थळे: पश्चिम दिशेला देव नदी वाहत असून त्यावर देवर्जन मध्यम प्रकल्प झाल्यामुळे निसर्गरम्य परिसर झाला आहे.
नागरी सुविधा : रस्ते, वीज, पाणी आणि वाहतुक दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत.
जवळपासची गावे : पूर्वेला कुमदाळ, पश्चिमेला भाकसखेडा, उत्तरेला लोहारा तर दक्षिणेला देवर्जन हे गाव आहे.
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/
- https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
- https://www.weather-atlas.com/en/india-climate