Jump to content

चिखल्या टिंबा (पक्षी)

चिखल्या टिंबा
चिखल्या टिंबा

चिखल्या टिंबा (इंग्लिश:Broadbilled sandpiper; गुजराती:सफेद नानो किचडियो) हा एक पक्षी आहे.

मध्यम आकाराच्या मोठ्या लाव्याएवढा.वरील भागाचा रंग राखट असतो.भुवई पांढरी असते.माथा,मान आणि चेहऱ्यावर अरुंद गर्द रेघोटया असतात.खालील भाग पांढरा असतो.गळा,छाती आणि बाजूवर फिकट,गर्द रेघोटया असतात.खांद्यावर काळसर डाग असतात.

वितरण

भारताचे समुद्रकिनारे, श्रीलंका, अंदमान आणि निकोबार बेटांवर हिवाळी पाहुणे. पॉलीआर्क्टिक भागात वीण.

निवासस्थाने

चिखलानी आणि दलदली

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली