चिखली विधानसभा मतदारसंघ
चिखली विधानसभा मतदारसंघ - २३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, चिखली मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील रायपूर, धाड, म्हसळा बुद्रुक ही महसूल मंडळे आणि चिखली तालुक्यातील उंद्री, अमदापूर, एकलरा, चिखली, हटणी, कोलारा ही महसूल मंडळे आणि चिखली नगरपालिका यांचा समावेश होतो. चिखली हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]
भारतीय जनता पक्षाच्या श्वेता महाले ह्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहेत.[२]
आमदार
वर्ष | आमदार[३] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | श्वेता विद्याधर महाले | भारतीय जनता पक्ष | |
२०१४ | राहुल सिद्धिविनायक बोंद्रे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | |
२००९ | राहुल सिद्धिविनायक बोंद्रे | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
चिखली | ||
उमेदवार | पक्ष | मत |
राहुल सिद्धिविनायक बोंद्रे | काँग्रेस | ७६,४६५ |
प्रकाश रुस्तुमराव जवांजल | भाजप | ४८,५४९ |
भारत राजाभाऊ बोंद्रे | जसुश | २१,८५२ |
संजय शेषराव इंगळे | अपक्ष | २,५२३ |
समाधान साहेबराव कणखर | स्वभाप | २,०६१ |
जयश्री सुनील शेळके | शिपा | २,०२९ |
शैलेंद्र शेषराव चव्हाण | अपक्ष | १,०२८ |
राजेश अशोकराव गवई | अपक्ष | ५१९ |
किसन सुगदेव शिराळे | अपक्ष | ५०० |
इंदुबाई सुधाकर जाधव | अपक्ष | ३९९ |
समाधान माणिकराव सावळे | सपा | २९३ |
अनुसया गजनान वाघमारे | अपक्ष | २२६ |
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका
विजयी
- राहुल बोंद्रे - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संदर्भ
- ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. रोजी मूळ पानापासून संग्रहित2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".
बाह्य दुवे
- "भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर चिखली विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण" (इंग्रजी भाषेत). २१ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)