Jump to content

चिखली (रत्नागिरी)

चिखली, रत्‍नागिरी हे महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मगाव आहे.