Jump to content

चिखली (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


चिखली या नावाची महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अनेक गावे आहेत. बहुधा ज्या गावात एकेकाळी खूप चिखल असे, त्या महाराष्ट्रातील गावाला चिखली असे नाव पडत असावे.

चिखली नावाची काही गावे
  • चिखली, उस्मानाबाद तालुका, उस्मानाबाद जिल्हा
  • चिखली, औरंगाबाद जिल्हा
  • चिखली, डुंगरपूर जिल्हा, राजस्थान
  • चिखली, दादरा नगर हवेली
  • चिखली, दुर्ग जिल्हा, छत्तीसगढ
  • चिखली, नवसारी जिल्हा, गुजरात
  • चिखली (औद्योगिक वसाहत), नागपूर
  • चिखली -पिंपरीचिंचवड महापालिका, पुणे जिल्हा
  • चिखली शहर, चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा
  • चिखली, भरूच जिल्हा, गुजरात
  • चिखली -माणसाच्या पायाच्या दोन बोटांच्या मधल्या जागेत चिखलात फिरण्यामुळे, किंवा सतत पाण्यात काम करण्याने होणारा एक त्वचारोग. या शब्दाचा साधारणपणे ’चिखल्या’ असा अनेकवचनी प्रयोगच रूढ.
  • चिखली, मुंबई सेंट्रल बस डेपो, मुंबई
  • चिखली, गुहागर तालुका, रत्‍नागिरी जिल्हा
  • चिखली, राजनांदगाव जिल्हा, मध्य प्रदेश
  • चिखली, रायगढ जिल्हा, छत्तीसगढ
  • चिखली, रायपूर जिल्हा, छत्तीसगढ

पहा : चिखली