चिंतामणी महाराज
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | इ.स. १९६२ | ||
---|---|---|---|
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
चिंतामणी महाराज (जन्म १९ ऑगस्ट १९६२) हे छत्तीसगडमधील राजकारणी आहेत.
२०१३ मध्ये लुंद्रा येथून ते छत्तीसगड विधानसभेत पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे राजकारणी होते.[१] [२] त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि २०२४ मध्ये सरगुजा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.[३]
संदर्भ
- ^ "Lundra(Chhattisgarh) Election Result 2018 Updates: Candidate List, Winner & Runner-up MLA List".
- ^ "Archived copy" (PDF). 12 July 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 August 2018 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Sarguja (ST) election results 2024 live updates: BJP's Chintamani Maharaj wins against Congress' Shashi Singh Koram with a margin of 64822 votes". The Times of India. 2024-06-04. ISSN 0971-8257. 2024-06-06 रोजी पाहिले.