चिंगज् सिक्रेट
प्रकार | अन्न |
---|---|
उद्योग क्षेत्र | अन्न उत्पादन |
स्थापना | १९९६ |
संस्थापक | श्री अजय गुप्ता |
मुख्यालय | मुंबई, भारत |
उत्पादने | मसालास, इन्स्टंट सूप्स, प्रीमियम सूप्स, इन्स्टंट नूडल्स, सॉस आणि चटनी, शेझवान चटणी, हक्का नूडल्स, स्नॅकी ओट्स आणि फ्रोजन एन्ट्री. |
पालक कंपनी | कॅपिटल फूड्स प्रा. लि. |
संकेतस्थळ | www |
चिंग्ज सीक्रेट हा भारतीय चीनी पाककृती उर्फ देसी चायनिज पदार्थांचा एक भारतीय ब्रँड आहे. यात इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट सूप, कुक सूप, देसी चायनीज मसाला, सॉस आणि शेजवान चटणी असे पदार्थ आहेत. [१][२] चिंग्ज सीक्रेटची मालकी कॅपिटल फूड्स प्रा. लि. [१][३] या कंपनी कडे आहे.
संदर्भ
- ^ a b Mall, Damodar (2014). Supermarketwala: Secrets To Winning Consumer India. Random House Publishers India Pvt. Limited. p. pt192. ISBN 978-81-8400-649-0. October 27, 2017 रोजी पाहिले.
- ^ Business Today. Living Media India Ltd. 1996. p. 1. October 27, 2017 रोजी पाहिले.
- ^ Chopsticks and Ching's Secret. Business India. 2002. pp. 115–116. October 27, 2017 रोजी पाहिले.