चिं.य. मराठे
चिं.य. मराठे हे मराठीतले एक कथाकार आणि नाटककार होते. त्यांनी संगीत होनाजी बाळा हे नाटक लिहीले.
चिं.य. मराठे यांनी लिहिलेली पुस्तके
- अबोल भेट
- गावरान गोष्टी
- चाफेकर, हाडाचा झुंजार आहेस तू (नाटक, दिग्दर्शक जब्बार पटेल - जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेले हे पहिले नाटक)
- चिं.य. मराठे यांच्या निवडक कथा. भाग १, २. (संपादक राम कोलारकर)
- लोकांचा राजा
- संगीत होनाजी बाळा (नाटक)