चि. व चि.सौ.कां.
चि. व चि.सौ.कां. | |
---|---|
दिग्दर्शन | परेश मोकाशी |
निर्मिती | झी स्टुडियोझ |
प्रमुख कलाकार | ललित प्रभाकर, मृण्मयी गोडबोले |
संगीत | नरेंद्र भिडे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९ मे २०१७ |
अवधी | १३६ मिनिटे |
चि. व चि.सौ.कां. हा झी स्टुडिओज निर्मित आणि परेश मोकाशी दिग्दर्शित २०१७ चा भारतीय मराठी भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे.[१] यात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[२] यात पुष्कर लोणारकर, ज्योती सुभाष, सुप्रिया पाठारे, प्रदीप जोशी, सुनील अभ्यंकर आणि पूर्णिमा तळवलकर सहाय्यक भूमिकेत आहेत.[३] हा चित्रपट १९ मे २०१७ रोजी भारतात प्रदर्शित झाला होता.[४] चित्रपटाचा ट्रेलर ३० एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.[५] हा चित्रपट गुजरातीमध्ये शरातो लागू या नावाने रिमेक करण्यात आला होता.[६]
कलाकार
- ललित प्रभाकर
- मृण्मयी गोडबोले
- भारत गणेशपुरे
- सुप्रिया पाठारे
- ज्योती सुभाष
- पुष्कर लोणारकर
- शर्मिष्ठा राऊत
- पौर्णिमा तळवलकर
- प्रदीप जोशी
- सुनील अभ्यंकर
- सुनील अभ्यंकर
- ऋतुराज शिंदे
- आरती मोरे
संदर्भ
- ^ "गिरीजा ओकची सख्खी नणंद आहे ही ॲक्ट्रेस, अशी मिळाली 'चि. व चि. सौ. कां'मधील भूमिका". दिव्य मराठी. 22 May 2017.
- ^ "Lalit Prabhakar to play lead role in Chi Va Chi Sau Ka - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत)."Lalit Prabhakar to play lead role in Chi Va Chi Sau Ka - Times of India". The Times of India.
- ^ "सिनेमा : धमाकेदार पुष्करचा भन्नाट अभिनय!". लोकसत्ता. 7 June 2017."सिनेमा : धमाकेदार पुष्करचा भन्नाट अभिनय!". 7 June 2017.
- ^ "PICS: 'चि. व चि. सौ. कां.'च्या ग्रॅण्ड प्रीमिअरला एकत्र आले सेलेब्स, ग्लॅमरस लूकमध्ये दिसली सई". दिव्य मराठी. 20 May 2017.
- ^ "The teaser trailer of Chi Va Chi Sau Ka is out - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत).
- ^ "Gujjubhai the Great to be remade in Malayalam - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत)."Gujjubhai the Great to be remade in Malayalam - Times of India". The Times of India.