Jump to content

चालुक्य एक्सप्रेस

चालुक्य एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते यशवंतपूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग

चालुक्य एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, बेळगाव, हुबळी, हरिहर व यशवंतपूर ही आहेत.

रेल्वे क्रमांक[]

  • १०१७: दादर - २१:३० वा, यशवंतपूर - २०:४५ वा (दुसरा दिवस)
  • १०१८: यशवंतपूर - ६:३० वा, दादर - ५:५० वा (दुसरा दिवस)

संदर्भ