Jump to content

चालीसाख्य स्तोत्र

भास्कर भट्ट बोरीकर यांचे चालीसाख्य स्तोत्र प्रसिद्ध आहे. हे स्तोत्र  ३९ श्लोकांचे असून  भागवतातील अकरावे स्कंद आणि महानुभाव तत्त्वज्ञानावावर आधारित आहे. प्रस्तुत स्तोत्र  विविध छंदामध्ये  श्लोकबद्ध आहे. हे स्तोत्र सर्वप्रथम १९ व्या शतका प्रारंभी मुद्रित झालेले आहे. या संस्कृत स्तोत्राचा अन्वय आणि  भावार्था सहित एक प्रत प्रत म.राजधर बाबा भालोदकर यांनी २००८ मध्ये संपादित प्रकाशित केलेली आहे. त्याचबरोबर म.दिवाकर बिडकर महानुभाव यांनीही याच पद्धतीने अन्वयार्थ लावून हे स्तोत्र संपादित करून प्रकाशित केले आहे.