चार्ल्स पाचवा (पवित्र रोमन सम्राट)
चार्ल्स पाचवा (२४ फेब्रुवारी १५००, गेंट – २१ सप्टेंबर १५५८, युस्ते, स्पेन) हा १५१९ पासून जर्मनीचा व इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १५१६ ते १५५६ दरम्यान कार्लोस पहिला ह्या नावाने स्पेनचा सम्राट होता.
मागील मॅक्सिमिलियन पहिला | पवित्र रोमन सम्राट 1519-1558 | पुढील फर्डिनांड पहिला |
मागील अनेक | स्पेनचा राजा 1516-1556 | पुढील फिलिप दुसरा |