Jump to content

चार्ल्स ग्रे

चार्ल्स ग्रे

कार्यकाळ
२२ नोव्हेंबर १८३० – १६ जुलै १८३४
राजा जॉर्ज चौथा
मागील आर्थर वेलेस्ली
पुढील विल्यम लॅम्ब

जन्म १३ मार्च १७६४ (1764-03-13)
आल्नविक, नॉर्थअंबरलॅंड, इंग्लंड
मृत्यू १७ जुलै, १८४५ (वय ८१)
हॉविक, नॉर्थअंबरलॅंड, इंग्लंड
राजकीय पक्ष व्हिग पक्ष
सही चार्ल्स ग्रेयांची सही

चार्ल्स ग्रे, ग्रेचा दुसरा अर्ल (इंग्लिश: Charles Grey, 2nd Earl Grey; १३ मार्च, इ.स. १७६४ - १७ जुलै, इ.स. १८४५) हा १८३० ते १८३४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.