सर चार्ल्स क्रिस्टोफर चार्ली ग्रिफिथ (१४ डिसेंबर, १९३८:बार्बाडोस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६९ दरम्यान २८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.