Jump to content

चारोळी

हेसुद्धा पाहा: चारोळी (निःसंदिग्धीकरण)


चारोळी (चार + ओळी) (इंग्रजी: Owls) म्हणजे चार ओळीची कविता होय. आणि या चारोळीच्या संग्रहाला (कडव्यांना) चारोळ्या (चार + ओळ्या) म्हणले जाते. या काव्य प्रकारात दुसऱ्या व चौथ्या ओळीत अंत्य यमक असते.