Jump to content

चारूमित्रा


महाराणी चारूमित्रा
महाराणी
राजधानीपाटलीपुत्र
पूर्ण नावचारूमित्रा बिंदुसार मौर्य
पदव्यासम्राज्ञी, महाराणी
पूर्वाधिकारीमहाराणी हेलेना
उत्तराधिकारीमहाराणी असंधीमित्रा
पतीसम्राट बिंदुसार मौर्य
संततीसुशीम
राजघराणेमौर्य वंश

महाराणी चारूमित्रा ही मौर्य साम्राज्याची द्वितीय महाराणी होती. ती सम्राट बिंदुसार याची प्रथम पत्नी होती आणि राजकुमार सुशीम याची आई होती.