Jump to content

चार सूत्री भात लागवड

चार सूत्री भात लागवड हे भात पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठीचे प्रयोग होय. त्यात खालील सूत्रे मांडली गेली.

चार सूत्री भात शेतीची लागवड अशी ओळीत करतात
  1. पिक घेताना रोपाचा जो वाफा तयार करतात त्यावेळी भात तुसाची राख वापरणे
  2. रोपे दोरी घेऊन एका ओळीत लावणे
  3. रोपे १५-२५ सेमी अशा अंतरावर लावणे
  4. भात लावणी नंतर गोळीखत वापरणे

या चारसूत्री भात लावणीचे प्रयोग डॉ. सावंत यांनी १९९४-९५ पासून सुरू केले. ज्ञान प्रबोधिनीने याचे यशस्वी प्रयोग शिवगंगा व गुंजवणी खोऱ्यात केले.