Jump to content

चायना सदर्न एरलाइन्स

चायना सदर्न एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
CZ
आय.सी.ए.ओ.
CSN
कॉलसाईन
CHINA SOUTHERN
स्थापना १९८८
हबक्वांगचौ बैयून आंतरराष्ट्रीय विमानतळ (क्वांगचौ)
बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ (बीजिंग)
चोंगछिंग
उरुम्छी
मुख्य शहरेछांगछुन
छांग्षा
दालियान
हाइखौ
हांगचौ
शांघाय
जीयान
षन्यांग
चंचौ
षेंचेन
वुहान
फ्रिक्वेंट फ्लायरस्काय पर्ल क्लब
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या ४९४
गंतव्यस्थाने १९०
ब्रीदवाक्यFly your dreams
मुख्यालयक्वांगचौ, क्वांगतोंग, चीन
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
अ‍ॅम्स्टरडॅम विमानतळाकडे निघालेले चायना सदर्न एरलाइन्सचे एरबस ए३३० विमान

चायना सदर्न एरलाइन्स (中国南方航空, China Southern Airlines) ही चीनच्या क्वांगचौ शहरातील प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरवणारी विमान वाहतूक कंपनी आहे.[][] १९८८ साली स्थापन झालेली चायना सदर्न एरलाइन्स २०१४ मध्ये प्रवासीसंख्येनुसार जगातील नवव्या क्रमांकाची कंपनी तर विमानांच्या ताफ्यानुसार आशियामधील पहिल्या क्रमांकाची कंपनी होती.[] २०११ पासून ही कंपनी स्कायटीमचा भाग आहे.

सध्या चायना सदर्न एरलाइन्स चीनमधील तीन सर्वात मोठ्या विमानकंपन्यांपैकी एक आहे (इतर दोन: एर चायना व चायना इस्टर्न एरलाइन्स). एरबस ए३८० हे विमान वापरणारी ती एकमेव चीनी कंपनी आहे.

विमानांचा ताफा

चायना सदर्न एरलाइन्सकडील प्रवासी विमाने
विमान वापरात ऑर्डर्स प्रवासी
FCWYएकूण
एरबस ए३१९-१०० 39 8 23 84 115
एरबस ए३२०-२०० 116 4 24 120 152
एरबस ए३२१-२०० 79 12 143 179
एरबस ए३३०-२०० 10 4 24 48 142 218
6 24 50 184 257
एरबस ए३३०-३०० 8 4 24 48 208 284
9 7 30 48 197 275
एरबस ए३८०-८०० 5 8 70 428 506
बोईंग ७३७-३०० 7 145 145
बोईंग ७३७-७०० 31 8 24 88 120
119 143
बोईंग ७३७-८०० 123 5 8 132 164
बोईंग ७५७-२०० 13 8 23 160 191
बोईंग ७७७-२०० 4 18 40 316 374
बोईंग ७७७-३००ईआर 5 5 4 34 44 227 309
बोईंग ७८७-८ 10 4 24 200 228
कोमॅक सी९१९ 20 TBA
एम्ब्रेयर १९० 20 6 92 98
चायना सदर्न एरलाइन्सकडील मालवाहू विमाने
बोईंग ७७७एफ9 3[]
एकूण 494 44

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "China Southern Airlines Co. Ltd". BNet. 3, 2009. 2011-08-12 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2010-06-19 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Directory: World Airlines". Flight International. 2007-04-03. p. 65.
  3. ^ China Southern Airlines website Archived 2008-06-25 at the Wayback Machine., in Chinese
  4. ^ "China Southern orders six 777 freighters." FlightGlobal.com. Retrieved 21 October 2011.