Jump to content

चामोरो भाषा

चामोरो
Fino' Chamoru
प्रदेश मेरियाना द्वीपसमूह
लोकसंख्या ९५ हजार
भाषाकुळ
ऑस्ट्रोनेशियन
  • मलायो-पॉलिनेशियन
    • चामोरो
लिपी लॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरगुआम ध्वज गुआम
उत्तर मेरियाना द्वीपसमूह ध्वज उत्तर मेरियाना द्वीपसमूह
भाषा संकेत
ISO ६३९-१ch
ISO ६३९-२cha
ISO ६३९-३cha[मृत दुवा]

चामोरो ही ऑस्ट्रोनेशियन भाषासमूहामधील एक भाषा ओशनियामधील गुआम व उत्तर मेरियाना द्वीपसमूह ह्या अमेरिकेच्या दोन बाह्य भूभागांवर वापरली जाते. चामोरो भाषिक लोकांची संख्या झपाट्याने घटत असून ह्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली गेली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे