Jump to content

चांद्रवर्ष

चांद्रवर्ष हे १२ चांद्रमासांचे बनले असते. चांद्रवर्षात सुमारे ३५४ दिवस असतात. अधिक मास असणाऱ्या चांद्रवर्षाचे ३८४ दिवस असतात.