चांद मोहम्मद
चांद मोहम्मद (जन्म २५ एप्रिल १९९३ - मुजफ्फरनगर, उत्तर प्रदेश) एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक आहे. मेहसूस, पात्र आणि परफेक्शन सारखे चित्रपट लिहिण्यासाठी आणि दिग्दर्शनासाठी तो परिचित आहे.[१]
कारकीर्द
२०१९ मध्ये मेहसूस या चित्रपटाद्वारे दिग्दर्शित करण्याच्या कारकिर्दीची सुरुवात चांद ने केली होती. मेहसूस या चित्रपटाला आशिया खंडातील सर्वात मोठे फिल्ममेकिंग चॅलेंज इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९ मध्ये रौप्य फिल्म ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याच वर्षी त्याने परफेक्शन्स चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक केले . २०२१ मध्ये त्यांनी पात्र हा चित्रपट दिग्दर्शित केला.[२]
फिल्मोग्राफी
- मेहसूस (२०१९)
- परफेक्शन (२०१९)
- पात्र - (२०२१)
पुरस्कार
सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट संपादक भारत चित्रपट प्रकल्प (२०१९)
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ "Award Winning Filmmaker Shares 10 Tips To Make A Short Film In Under 50 Hours". www.mensxp.com (इंग्रजी भाषेत). 2019-10-26. 2021-06-30 रोजी पाहिले.
- ^ Desk, IBT Entertainment (2019-10-24). "Mehsoos- A Short Film By Chand Mohammad wins two awards at India Film". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2021-06-30 रोजी पाहिले.