Jump to content

चांद मासा

चांद मासा

Drepane punctata, मराठीत याला चांद मासा, असे म्हणतात. तर इंग्लिश भाषेत याला Spotted Sicklefish असे नाव आहे. हा मासा Indo-Pacific महासागरात आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात सापडतो.